Thursday, December 22, 2011

Joke - 22-12-2011

एकदा एक माणूस साधूच्या आश्रमामध्ये जातो.
साधूला तो आपली पत्रिका देतो.
साधू :- तुझे नाव गंगाराम आहे.
माणूस :- होय.
साधू :- आईचे नाव सावित्री आणि बापचे
नाव तुकाराम आहे. माणूस :- होय साधू महाराज
साधू :- तू १० तारखेला १० किलो तांदूळ
आणि ५ किलो साखर भरली आहे.
माणूस :- तुम्ही तर अंतर्ज्ञानि आहात . पण
तुम्चाला कसे कळल........???? ?
. .
.
साधू :- अरे तू मला रेशन कार्ड दिले
आहे............ ...!!!!!!!!!!!! !!!!!




No comments:

Post a Comment